Latest Posts & Updates
Fresh stories, announcements and offers about Tiffin Center, Caterer, straight from our business.
चुलीवरची डाळ बट्टी
Business update
Complete meal
वरण भात भरली वांगी चपाती लोणचं ,सलाड
Today's menu
मेथीची भाजी आणि तिखट वरण गरम भात आणि चपाती सोबत लोणचं व ठेचा ....😋
🙏 महाशिवरात्री स्पेशल उपवास टिफिन – N6 CIDCO, छत्रपती संभाजीनगर 🙏
महाशिवरात्री निमित्त खास उपवासासाठी घरगुती आणि चविष्ट टिफिन उपलब्ध! 🥣 साबुदाणा खिचडी 🍬 राजगिरा लाडू 🥛 ताजं दही ✔️ शुद्ध साहित्य ✔️ घरगुती चव ✔️ मर्यादित प्रमाणात उपलब्ध 📍 N6 CIDCO, छत्रपती संभाजीनगर 📞 आत्ताच ऑर्डर करा!
गरमागरम, सुगंधी आणि चविष्ट Veg Pulaw Rice आता उपलब्ध आहे Pooja’s Kitchen मध्ये 🍚✨
ताज्या भाज्या, उत्तम दर्जाचा बासमती तांदूळ आणि खास घरगुती मसाल्यांची चव – प्रत्येक घासात घरचा अस्सल स्वाद 😍❤️ आपल्या वाढदिवस, कीर्तन, साखरपुडा, लग्न समारंभ, पार्टी किंवा इतर कोणत्याही कार्यक्रमासाठी खास Pulaw Rice ऑर्डर उपलब्ध आहे 🎉 ⚠️ कृपया ऑर्डर आधी द्यावी. 📦 Bulk Orders स्वीकारले जातील. 🎊 Party, Event व सर्व प्रकारच्या Functions साठी ऑर्डर घेतली जाईल. 📞 ऑर्डरसाठी “Call Now” वर क्लिक करा आणि तुमची ऑर्डर आजच बुक करा!
You’ve reached the end of these updates.