गरमागरम, सुगंधी आणि चविष्ट Veg Pulaw Rice आता उपलब्ध आहे Pooja’s Kitchen मध्ये 🍚✨
Published
ताज्या भाज्या, उत्तम दर्जाचा बासमती तांदूळ आणि खास घरगुती मसाल्यांची चव – प्रत्येक घासात घरचा अस्सल स्वाद 😍❤️
आपल्या वाढदिवस, कीर्तन, साखरपुडा, लग्न समारंभ, पार्टी किंवा इतर कोणत्याही कार्यक्रमासाठी खास Pulaw Rice ऑर्डर उपलब्ध आहे 🎉
⚠️ कृपया ऑर्डर आधी द्यावी. 📦 Bulk Orders स्वीकारले जातील. 🎊 Party, Event व सर्व प्रकारच्या Functions साठी ऑर्डर घेतली जाईल.
📞 ऑर्डरसाठी “Call Now” वर क्लिक करा आणि तुमची ऑर्डर आजच बुक करा!