Latest Posts & Updates
Fresh stories, announcements and offers about Tiffin Center, Caterer, straight from our business.
Business update
छत्रपती संभाजीनगरमधील N-6, CIDCO परिसरातील खवय्यांसाठी आनंदाची बातमी! तुमची लाडकी pooja's tiffin…
छत्रपती संभाजीनगरमधील N-6, CIDCO परिसरातील खवय्यांसाठी आनंदाची बातमी! तुमची लाडकी pooja's tiffin services]घेऊन आली आहे, खास तुमच्या आरोग्याची आणि चवीची काळजी घेणारा - 'Testy, Healthy & Hygienic Chicken Soup'! 🐔✨ आमच्या सुपची वैशिष्ट्ये: ✅ Testy & Rich: अस्सल घरगुती मसाल्यांचा वापर करून बनवलेले, दाटसर आणि चविष्ट सूप. ✅ Healthy: प्रोटीनने भरपूर आणि तेल-तूप अतिशय कमी. अशक्तपणा घालवण्यासाठी उत्तम! ✅ Hygienic: आमचं किचन १००% स्वच्छ आहे. आम्ही फक्त फ्रेश चिकन आणि भाज्या वापरतो. तुमचे आरोग्य हीच आमची प्राथमिकता! Non Veg Tiffin Sambhaji Nagar Sunday Special dishes:
घरापासून लांब असलात तरी, घरच्या जेवणाची उणीव भासणार नाही! 🏠🍱
POOJA'S KITCHEN घेऊन आलो आहोत खास JNEC, MGM आणि Nursing College च्या विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी आणि नोकरदारांसाठी अस्सल घरातील चवीचा टिफिन! आमच्या टिफिनमध्ये काय असेल? ✅ रोजचे खास: मऊ लुसलुशीत चपाती, वरण-भात, फ्रेश सॅलड (हे दररोज फिक्स असेल). ✅ बदळणारी चव: दररोज वेगवेगळी आणि चविष्ट भाजी (Curry), जेणेकरून तुम्हाला जेवणाचा कंटाळा येणार नाही! ✅ शुद्धता आणि स्वच्छता: अगदी घरच्या किचनमध्ये बनवल्यासारखे Hygienic & Healthy जेवण. 📍 आम्ही कुठे सेवा देतो? N-6 CIDCO & Bajrang Chowk JNEC College & MGM Campus परिसरात विशेष डिलिव्हरी! नर्सिंग कॉलेजच्या मुलींसाठी आणि हॉस्टेलवरील मुलांसाठी खास मंथली पॅकेजेस. Gharguti Mess CIDCO N6 शोधताय? तर मग आजच आमचा टिफिन ट्राय करा! 📞 ऑर्डर/चौकशीसाठी: call now vr click kara ani call kara
Daily tiffin services at your place
Maharashtrian sweet fresh homemade puranpoli with ghee गुडीपाडवा special उद्यापासून 20 तारखे पर…
Maharashtrian sweet fresh homemade puranpoli with ghee गुडीपाडवा special उद्यापासून 20 तारखे पर्यंत उपलब्ध आहे . home delivery service and also you can order on zomato . more inforamation call now & book your tomorrow order today
गुडीपाडवा निमित्त 19 तारखेला खास पुरणपोळी 30 रु
गुडीपाडवा निमित्त 19 तारखेला खास मेनू पुरणपोळी आमटी भात पापड असेल गुडीपाडव्याला ऑर्डर करा पूजा किचन वरून आणि आपल्या घरच्या सोबत एकदम आनंदात वेळ घालवा आणि gudipadawa साजरा करा Gudipadwa special offer फक्त पुरणपोळीच्या Bulk Order साठी खास सवलत उपलब्ध! जास्त प्रमाणात ऑर्डर केल्यास पुरणपोळीवर विशेष Discount मिळेल.
घरगुती जेवण ताजे गरमागरम tifin avaliable सर्व प्रकारच्या जेवण्याचा order स्वीकारल्या जातील mess…
घरगुती जेवण ताजे गरमागरम tifin avaliable सर्व प्रकारच्या जेवण्याचा order स्वीकारल्या जातील mess tiffin availbale तुम्ही zomato वरून पण बाकी order करू शकता . for mess tiffin services call now
Special Puranpoli available for Holi at just ₹30! Homemade, soft and delicious Puranpoli will add…
Special Puranpoli available for Holi at just ₹30! Homemade, soft and delicious Puranpoli will add sweetness to your festival. Order today and experience the traditional taste with your family. होळीसाठी खास पुरणपोळी फक्त ₹३० मध्ये उपलब्ध! घरगुती, मऊ आणि स्वादिष्ट पुरणपोळी तुमच्या सणाला गोडवा देईल. आजच ऑर्डर करा आणि तुमच्या कुटुंबासह पारंपारिक चवीचा अनुभव घ्या. ✨ विशेष किंमत: फक्त ₹३० प्रति पुरण पोळी ✨ ऑफर उपलब्ध : २ मार्च ते ४ मार्च ✨ ताजी आणि घरगुती ✨ अस्सल महाराष्ट्रीयन चव ✨ मर्यादित कालावधीसाठी होळी ऑफर
Business update
Business update
19 feb
Menu Mugache tikhat varan, bhat Chapati and vanga batata bhaji. Lonch 🌿 आजचा खास मेनू – Pooja’s Kitchen 🌿 🍛 दाल राईस 🫓 चपाती 🍆 वांग्याचं भरीत 🌶️ लोणचं घरगुती चव, ताजे पदार्थ आणि प्रेमाने बनवलेलं जेवण ❤️ आजच ऑर्डर करा आणि स्वादिष्ट जेवणाचा आनंद घ्या! 📞 ऑर्डरसाठी CALL NOW