घरापासून लांब असलात तरी, घरच्या जेवणाची उणीव भासणार नाही! 🏠🍱
Published Updated
POOJA'S KITCHEN घेऊन आलो आहोत खास JNEC, MGM आणि Nursing College च्या विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी आणि नोकरदारांसाठी अस्सल घरातील चवीचा टिफिन!
आमच्या टिफिनमध्ये काय असेल? ✅ रोजचे खास: मऊ लुसलुशीत चपाती, वरण-भात, फ्रेश सॅलड (हे दररोज फिक्स असेल). ✅ बदळणारी चव: दररोज वेगवेगळी आणि चविष्ट भाजी (Curry), जेणेकरून तुम्हाला जेवणाचा कंटाळा येणार नाही! ✅ शुद्धता आणि स्वच्छता: अगदी घरच्या किचनमध्ये बनवल्यासारखे Hygienic & Healthy जेवण.
📍 आम्ही कुठे सेवा देतो?
N-6 CIDCO & Bajrang Chowk
JNEC College & MGM Campus परिसरात विशेष डिलिव्हरी!
नर्सिंग कॉलेजच्या मुलींसाठी आणि हॉस्टेलवरील मुलांसाठी खास मंथली पॅकेजेस.
Gharguti Mess CIDCO N6 शोधताय? तर मग आजच आमचा टिफिन ट्राय करा!
📞 ऑर्डर/चौकशीसाठी: call now vr click kara ani call kara